Surprise Me!

Soybean Oil | सोयातेल आयात का वाढत आहे ? | Sakal |

2022-03-17 37 Dailymotion

Soybean Oil | सोयातेल आयात का वाढत आहे ? | Sakal |<br /><br />देशात यंदा पामतेलाची आयात घटली. तर सोयातेल आयात वाढली. पामतेलातील तेजीमुळे आयात घटल्याचं एसईएने सांगितले. असं असलं तरी एकूण खाद्यतेल आयातीत यंदा वाढ झाली. मग कोणतं तेल किती आयात झालं? रिफाईंड तेल आयातीला रिफायनरी उद्योग का विरोध करतोय?<br /><br /> #EdibleOilprice #SoyabeanOil #Oil #Marathinews

Buy Now on CodeCanyon